मतदारांनी लक्ष द्या! SIR प्रक्रियेत दावे-हरकती दाखल करण्याची मुदत वाढली
मुंबई : SIR Voter List Maharashtra : महाराष्ट्रातील मतदारांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण अर्थात SIR प्रक्रियेत दावे आणि हरकती दाखल करण्याची मुदत निवडणूक आयोगाने वाढवली आहे. आता नागरिकांना 12 ऑक्टोबर 2026 पर्यंत दावे किंवा हरकती दाखल करता येणार आहेत. यापूर्वी ही मुदत 30 सप्टेंबरपर्यंत होती. निवडणूक आयोगाच्या 26 सप्टेंबर … Read more