10 वर्षांच्या थकीत महागाई भत्त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय; कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा
DA Allowance Hike : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याशी संबंधित एका महत्त्वाच्या प्रकरणामुळे कर्मचाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. 2009 ते 2019 या कालावधीतील थकीत महागाई भत्त्याच्या (DA) मागणीसंदर्भात न्यायालयीन लढा सुरू होता. या प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेमुळे संबंधित कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 2009 ते 2019 या कालावधीतील DAचा मुद्दा संबंधित कर्मचाऱ्यांचा … Read more