१ नोव्हेंबरपासून देशात ६ मोठे बदल! गॅस सिलिंडर, मोबाईल कॉलिंग, FD आणि पेन्शनधारकांवर होणार परिणाम
मुंबई : 1 November 2026 New Rules : ऑक्टोबर महिना संपत असून उद्या, १ नोव्हेंबरपासून नवीन महिन्याला सुरुवात होत आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून सर्वसामान्य नागरिक, नोकरदार, व्यापारी, मोबाईल ग्राहक आणि पेन्शनधारकांसाठी काही महत्त्वाच्या घडामोडींकडे लक्ष लागले आहे. यामध्ये एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती, मोबाईलवर कॉल करणाऱ्याचे नाव दिसण्याची सुविधा, जीएसटी प्रक्रियेतील बदल, बँकांच्या एफडी व्याजदरांचा आढावा … Read more