कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी हे जाणून घ्या! बँक तुमची परतफेड क्षमता कशी तपासते?
Bank Loan Eligibility News : घर खरेदी, वाहन घेणे, मुलांचे शिक्षण किंवा वैयक्तिक गरजांसाठी अनेक जण बँकेकडून कर्ज घेतात. मात्र, चांगला पगार असूनही काही वेळा बँकेकडून कर्जाचा अर्ज नाकारला जातो. अशा परिस्थितीत केवळ उत्पन्न किंवा सिबिल स्कोअरच नव्हे, तर कर्जदाराच्या आर्थिक परिस्थितीचाही विचार केला जातो. यामध्ये FOIR हा महत्त्वाचा घटक ठरतो. बँक कर्ज मंजूर करताना … Read more