१५ वा वित्त आयोगाचा निधी शाळांच्या विकासासाठी; दुरुस्तीपासून सीसीटीव्हीपर्यंतची कामे करता येणार
मुंबई : 15th Finance Commission : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळांच्या दुरुस्तीबरोबरच विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या निधीचा वापर करता येणार आहे. यासंदर्भात शासनाकडून सूचना जारी करण्यात आल्या आहेत. २४ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या बैठकीत जिल्हा परिषद … Read more