राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनो, सेवेशी संबंधित हे नियम माहिती आहेत का? शासनाच्या निर्णयांकडे लक्ष द्या
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; सेवेशी संबंधित नियम जाणून घेणे गरजेचे मुंबई : Government Employee Allowances : राज्य सरकारी सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीशी संबंधित अनेक बाबींवर शासनाकडून वेळोवेळी नियम आणि विविध आदेश जारी केले जातात. त्यामुळे सेवाकाळात लागू होणाऱ्या नियमांची आणि शासनाच्या ताज्या निर्णयांची माहिती कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची ठरते. सेवाकाळातील विविध बाबींवर शासनाचे नियम सरकारी … Read more