पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! सरकारचे कडक आदेश; निवृत्तीचे सर्व लाभ वेळेत मिळणार
मुंबई : Government Employees Pension : निवृत्त होणाऱ्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पेन्शनसह निवृत्तीचे आर्थिक लाभ वेळेत मिळावेत, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने संबंधित कार्यालयांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. निवृत्तीवेतनाची प्रकरणे कार्यालयांमध्ये दीर्घकाळ प्रलंबित राहिल्याने निवृत्त कर्मचारी आणि कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे निवृत्तीवेतना ची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यावर शासनाने भर दिला … Read more