खासगी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार? लाखो पेन्शनधारकांचे लक्ष महत्त्वाच्या बैठकीकडे!
EPFO Pension News 2026 : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत (EPS) मिळणाऱ्या किमान मासिक पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. आता 19 नोव्हेंबर 2026 रोजी होणाऱ्या EPFO च्या महत्त्वपूर्ण बैठकीत या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खासगी क्षेत्रातून निवृत्त झालेल्या … Read more