Close Visit MahaNews12

भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 10,000 हून अधिक जागा; अर्जाची शेवटची तारीख जवळ ,SBI Clerk Bharti 2026

SBI Clerk Bharti 2026: भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 10,000 हून अधिक जागा; अर्जाची शेवटची तारीख जवळ नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर तरुणांसाठी भारतीय स्टेट बँक अर्थात SBI कडून मोठी संधी उपलब्ध झाली आहे. SBI ने Junior Associate (Customer Support & Sales) या लिपिक पदासाठी नियमित भरती तसेच SC, ST आणि OBC प्रवर्गातील बॅकलॉग जागांसाठी विशेष … Read more

राज्यात प्रथमच एस. टी.अधिकाऱ्यांमध्ये निलंबनाची धास्ती? कारवाईनंतर कर्मचाऱ्यांमध्ये  भीतीचे वातावरण

प्रतिनिधी | Msrtc-Mfficer-Suspension : राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईनंतर राज्यातील संपूर्ण एसटी प्रशासनात खळबळ उडाली आहे. या कारवाईचा परिणाम केवळ संबंधित अधिकाऱ्यांपुरता मर्यादित न राहता चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे. नाशिक विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कामकाजातील त्रुटी आणि कथित अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर … Read more

आई कर्ज योजना 2026: महिलांना व्यवसायासाठी ₹15 लाखांपर्यंत कर्ज; पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे

आई कर्ज योजना 2026: महिलांना व्यवसायासाठी ₹15 लाखांपर्यंत कर्ज; पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे Aai Karj Yojana Maharashtra 2026: आजच्या काळात अनेक महिला स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे स्वप्न पाहतात. कोणाला ब्यूटी पार्लर सुरू करायचे असते, कोणाला शिवणकाम केंद्र, तर काही महिलांना घरगुती उद्योग, किराणा दुकान, डेअरी, फूड प्रोसेसिंग किंवा ऑनलाइन व्यवसाय सुरू करायचा असतो. … Read more

एसटी महामंडळाचा मोठा दणका! अमरावती-नाशिकमधील १२ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई; दोषी ठरल्यास बडतर्फीची शक्यता

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रशासकीय शिस्तीबाबत कठोर भूमिका घेत मोठी कारवाई केली आहे. कामातील हलगर्जीपणा, नियमभंग आणि कर्तव्यातील कसूर आढळल्याने अमरावती व नाशिक विभागातील एकूण १२ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये नाशिक विभागातील तब्बल ११ अधिकाऱ्यांचा समावेश असल्याने एसटी प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. अमरावती विभागातील परतवाडा आगाराचे व्यवस्थापक जीवन … Read more

वडिलोपार्जित जमिनीचे वाटणीपत्र कसे करावे? खर्च किती? नोंदणी आवश्यक आहे का? सविस्तर मार्गदर्शन. Land Record Maharashtra

Land Record : मित्रांनो, वडिलोपार्जित जमिनीचे वाटप (Jamin Vatani Patra) हा ग्रामीण भागात सर्वाधिक विचारला जाणारा आणि महत्त्वाचा विषय आहे. कुटुंबातील सहहिस्सेदारांमध्ये जमिनीचे विभाजन करताना कायदेशीर प्रक्रिया, खर्च, नोंदणीची गरज आणि भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी — याबद्दल स्पष्ट माहिती असणे अत्यावश्यक आहे. या लेखात आपण जमिनीच्या वाटणीच्या तीन कायदेशीर पद्धती, खर्च, नोंदणीचे … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! 29 एप्रिल 2026 रोजी 5 महत्वाचे शासन निर्णय जारी.Maharashtra Government GR 2026

राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! 29 एप्रिल 2026 रोजी 5 महत्वाचे शासन निर्णय जारी. Maharashtra Government GR 2026 Maharashtra Government GR 2026 :  राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी 29 एप्रिल 2026 हा दिवस अत्यंत महत्वाचा ठरला आहे. विविध विभागांमार्फत एकूण 05 महत्वाचे शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आले असून, यामध्ये ज्येष्ठता यादी, पदोन्नती, श्रेणी उन्नती आणि रिक्त … Read more

राज्य कर्मचाऱ्यांनी लक्ष द्या! वेतनापूर्वी ई-केवायसी अनिवार्य, GR जारी. e-KYC Mandatory for Salary India

राज्य कर्मचाऱ्यांनी लक्ष द्या! वेतनापूर्वी ई-केवायसी अनिवार्य, GR जारी. e-KYC Mandatory for Salary India सेवार्थ प्रणालीतील ई-केवायसीसाठी मुदतवाढ; जून वेतनापूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई, प्रतिनिधी : e-KYC Mandatory for Salary India : राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सेवार्थ प्रणालीतील ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वित्त विभागाने पुन्हा एकदा मुदतवाढ जाहीर केली … Read more

राज्यात आज याठिकाणी उष्णतेचा तडाखा तर या जिल्ह्यात वादळी पावसाची चाहूल; काळजी घेण्याचे आवाहन. Maharashtra Weather Today

मुंबई, दि. 28 एप्रिल 2026 : Maharashtra Weather today :  राज्यात सध्या हवामानाने अक्षरशः दोन टोकांची रूपं दाखवायला सुरुवात केली आहे. एकीकडे उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत चालला आहे, तर दुसरीकडे काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. (IMD) ने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवस नागरिकांसाठी आव्हानात्मक ठरणार आहेत.  मराठवाडा-उत्तर महाराष्ट्रात उष्णतेचा कहर उत्तर महाराष्ट्र … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! 27 एप्रिलला एकाच दिवशी 6 महत्त्वाचे GR जाहीर. Government job pension and benefits

मुंबई : Government job pension and benefits :  राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणाऱ्या आणि प्रशासनाला गती देणाऱ्या घडामोडी घडल्या आहेत. 27 एप्रिल 2026 रोजी विविध विभागांकडून तब्बल 6 महत्त्वाचे शासन निर्णय (GR) जारी करण्यात आले. या निर्णयांमुळे पदोन्नती, नियुक्त्या, प्रशिक्षण आणि विविध विभागातील कामकाजावर थेट परिणाम होणार आहे. सरकारच्या या निर्णयांकडे राज्यभरातील कर्मचारी आणि … Read more

ग्रॅच्युटी विलंबामुळे एसटीला अडीच कोटींचा फटका; ६३ अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. Retired Employees Gratuity Problem

 मुंबई (प्रतिनिधी) : Retired Employees Gratuity Problem :  राज्य परिवहन (एसटी) महामंडळातील निवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या ग्रॅच्युटीच्या (उपदान) रकमेचा विलंब आता गंभीर आर्थिक प्रश्न ठरू लागला आहे. वेळेत पैसे न मिळाल्यामुळे न्यायालयीन प्रकरणे वाढत असून, त्याचा थेट फटका एसटीच्या तिजोरीला बसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे केवळ व्याज आणि चक्रवाढ व्याजापोटीच सुमारे अडीच कोटी … Read more