शिक्षकांवर १५६ प्रकारच्या अशैक्षणिक कामांचा बोजा! अध्यापनावर परिणाम; शिक्षण विभाग काय निर्णय घेणार?

Maharashtra Teachers News : राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यावर भर दिला जात असताना शिक्षकांना मात्र अध्यापनाव्यतिरिक्त विविध प्रशासकीय कामे करावी लागत आहेत. निवडणुकीच्या जबाबदाऱ्यांपासून ते विविध शासकीय सर्वेक्षणे, ऑनलाइन नोंदी आणि शालेय पोषण आहाराच्या व्यवस्थापनापर्यंत अनेक कामांचा भार शिक्षकांवर पडत आहे. शिक्षकांना तब्बल १५६ प्रकारची अशैक्षणिक कामे करावी लागत असल्याचे समोर आले असून, यामुळे … Read more

महागाई भत्ता वाढीची प्रतीक्षा कायम! केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA 60% वरून 63% होणार? पगारात किती वाढ होईल?

नवी दिल्ली : Dearness Allowance Increase : केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष सध्या महागाई भत्ता अर्थात DA वाढीच्या निर्णयाकडे लागले आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही वाढ मंजूर झाल्यास सध्या ६० टक्के असलेला महागाई भत्ता ६३ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. मात्र, केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांच्या राजीनाम्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय; कोणाला मिळू शकतो दिलासा?

नवी दिल्ली :  Employee Resignation Rules :  सरकारी नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर तो मागे घेता येतो का? राजीनामा स्वीकारण्याचा अधिकार नेमका कोणाकडे असतो? असे प्रश्न सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासाठी महत्त्वाचे ठरतात. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने 4 ऑगस्ट 2026 रोजी Delhi Technological University विरुद्ध B.S. Rawat या प्रकरणात महत्त्वाचा निकाल दिला. या प्रकरणात राजीनामा मागे घेण्याचा कर्मचाऱ्याचा … Read more

रेल्वे कर्मचाऱ्यांना 41,149 रुपयांचा बोनस मिळणार? व्हायरल पत्रामागील सत्य आले समोर; सरकारने किती बोनस जाहीर केला?

Railway Employees Bonus 2026 : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या बोनसची चर्चा सुरू असताना सोशल मीडियावर ४१,१४९ रुपयांच्या बोनससंदर्भातील एक पत्र व्हायरल झाले होते. या पत्रात आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांच्या वेतनाइतका उत्पादकता-आधारित बोनस (PLB) मंजूर झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, या पत्राबाबत रेल्वे बोर्डाने स्पष्टीकरण दिल्यानंतर त्यामागील सत्य समोर आले. दरम्यान, … Read more

EPFO पेन्शन मर्यादेत वाढ; आता दरमहा 12,500 रुपये पेन्शन मिळणार? जाणून घ्या नियम.

EPFO Pension Update : खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधी (PF) आणि कर्मचारी पेन्शन योजना (EPS) महत्त्वाच्या आहेत. निवृत्तीनंतर आर्थिक आधार मिळावा, यासाठी कर्मचाऱ्यांच्या पगारातून PFची रक्कम जमा केली जाते. आता EPFO अंतर्गत PFसाठी वेतनाची मर्यादा 15,000 रुपयांवरून 25,000 रुपये करण्यात आल्याने कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये या निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांचे इतक्या दिवसाचे वेतन हे दुष्काळग्रस्ताना दिले जाणार.

Maharashtra Government Employees News: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. कर्मचाऱ्यांच्या एका दिवसाच्या वेतनातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आर्थिक मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने घेतला आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये मिळणाऱ्या पगारातून एका दिवसाच्या वेतनाची रक्कम मदतनिधीसाठी दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी कर्मचाऱ्यांचा मदतीचा हात यंदा … Read more

एसटी कर्मचाऱ्यांचा ६ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संपाचा इशारा; १७ मागण्यांसाठी सेवा शक्ती संघर्ष संघटना आक्रमक

महागाई भत्त्याची थकबाकी, वेळेवर वेतन, दिवाळी बोनससह विविध मागण्या; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नोटीस दिल्याचा संघटनेचा दावा मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक आणि सेवाविषयक मागण्यांसाठी सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाने आक्रमक भूमिका घेतली आहे. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या ६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत मान्य न झाल्यास ६ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संप … Read more

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात नोव्हेंबरमध्ये वाढ होणार? पेन्शनधारकांनाही फायदा!

DA Hike 2026 : केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्त्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार महागाई भत्ता (DA) वाढीची घोषणा कधी करणार, याकडे लाखो कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 ते 4 टक्के वाढ होण्याची शक्यता काही अहवालांमध्ये व्यक्त केली जात आहे. मात्र, वाढीची … Read more

शासकीय कर्मचाऱ्यांच्या उत्सव अग्रिम रकमेत वाढ करण्याची मागणी; दुप्पट मिळणार उत्सव अग्रीम.?

Written by Vinod : मुंबई :  Government Employee Benefits : राज्यातील गट-ड अर्थात चतुर्थ श्रेणी शासकीय कर्मचाऱ्यांना सध्या मिळणाऱ्या उत्सव अग्रिम रकमेत वाढ करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सध्या मिळणारे १२ हजार ५०० रुपयांचे उत्सव अग्रिम वाढवून २५ हजार रुपये करण्यात यावे, अशी मागणी राज्य सरकारी गट-ड कर्मचारी मध्यवर्ती महासंघ, महाराष्ट्र यांनी केली … Read more

दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत महत्त्वाची माहिती; शालार्थ वेतन प्रक्रियेला वेग येणार?

employees Portal Salary Update 2026 : राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शालार्थ प्रणालीद्वारे वेतन अदा करताना अतिरिक्त शिक्षकांसह काही त्रुटी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतन प्रक्रियेबाबत शिक्षण विभागाकडून कार्यवाही केली जात आहे. त्यामुळे संबंधित शाळा, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी या प्रक्रियेची माहिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे. शालार्थ प्रणालीद्वारे वेतन कसे दिले … Read more