पुणे महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! १८ हजार कर्मचाऱ्यांना २७ हजार रुपये बोनस; पुढील पाच वर्षांत रकमेत वाढ

Pune Municipal Corporation Employees Bonus : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेतील सुमारे १८ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी २७ हजार रुपये अतिरिक्त सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आगामी पाच वर्षांसाठी बोनसच्या रकमेत दरवर्षी दोन हजार रुपयांची वाढ करण्याचा प्रस्तावही निश्चित … Read more