8 वा वेतन आयोग : पगारवाढीच्या अपेक्षांना धक्का? ₹69,000 किमान वेतनाचे स्वप्न अपूर्ण राहण्याची शक्यता
नवी दिल्ली : Fitment Factor आठव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत असलेल्या केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कर्मचारी संघटनांकडून 3.83 फिटमेंट फॅक्टरची मागणी करण्यात आली असली, तरी आयोगाकडून सुमारे 2.57 ते 2.86 फिटमेंट फॅक्टर सुचवला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अपेक्षेइतकी पगारवाढ मिळणार नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. फिटमेंट फॅक्टरवरच … Read more