Close Visit MahaNews12

एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले; कागदपत्रे सादर करूनही निधी नाही, कष्टाचा पैसा मिळण्यास  विलंब. 

मुंबई :  ST Employees Salary Delay महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांच्या जुलै महिन्याच्या वेतनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सवलत मूल्य प्रतिपूर्तीचा निधी मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करूनही निधी उपलब्ध न झाल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. एसटी महामंडळामार्फत विविध सवलतीच्या योजना राबविल्या जातात. या … Read more

निवृत्तीनंतर दरमहा ₹50 हजार पेन्शन हवी? मग किती कोटींचा फंड लागेल; जाणून घ्या संपूर्ण गणित

नवी दिल्ली : Retirement Planning :   निवृत्तीनंतर आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी राहण्यासाठी किती मोठा निधी आवश्यक आहे, हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. आर्थिक तज्ज्ञांच्या मते, दरमहा ₹50,000 पेन्शनसदृश उत्पन्न हवे असल्यास निवृत्तीपूर्वी मोठा रिटायरमेंट कॉर्पस तयार करणे आवश्यक आहे. महागाई, आयुर्मान आणि गुंतवणुकीवरील परतावा या सर्व बाबींचा विचार करून नियोजन करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात. ‘4 टक्के … Read more

एसटी कर्मचाऱ्यांचा विजयी मेळावा उत्साहात संपन्न; राज्य सरकारी कर्मचाऱ्यांइतके वेतन मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार कर्मचाऱ्यांचा निर्धार. 

बीड प्रतिनिधी : Maharashtra Transport News : मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने बीड विभागात एसटी कर्मचाऱ्यांचा विजयी मेळावा व संकल्प सभा उत्साहात पार पडली. यावेळी संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संदीप शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना संबोधित करताना, “जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांइतके होत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही,” असा ठाम निर्धार व्यक्त केला. … Read more

‘लाडक्या बहिणीं’नंतर आता एसटी सवलत लाभार्थ्यांची पडताळणी; प्रतिपूर्तीच्या दाव्यांवर शासनाची कडक नजर

‘लाडक्या बहिणीं’नंतर आता एसटी सवलत लाभार्थ्यांची पडताळणी; प्रतिपूर्तीच्या दाव्यांवर शासनाची कडक नजर. MSRTC Concession Verification मुंबई : MSRTC Update : राज्य सरकारने ‘लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांच्या छाननीनंतर आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाकडून विविध प्रवर्गातील प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या तिकीट सवलतींच्या प्रतिपूर्तीची सखोल पडताळणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच इतर … Read more

NPS-UPS खातेदारांसाठी मोठा निर्णय! PRAN खात्यात अंशदान वेळेत जमा होणार; वित्त विभागाची सुधारित कार्यपद्धती जाहीर

दिल्ली : Government Pension Scheme   राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (NPS) आणि एकीकृत निवृत्ती वेतन योजना (UPS) अंतर्गत येणाऱ्या राज्य सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. वित्त विभागाने सुधारित कार्यपद्धती जाहीर करत कर्मचाऱ्यांच्या PRAN (Permanent Retirement Account Number) खात्यात मासिक अंशदान वेळेत जमा होण्यासाठी नवी व्यवस्था लागू केली आहे. नवीन शासन निर्णयानुसार, … Read more

सोलापूर विद्यापीठात 150 कंत्राटी पदांची भरती; लिपिक, शिपाई पदांसह अनेकांना संधी.

सोलापूर :  Solapur University Recruitment : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात लवकरच सुमारे 150 कंत्राटी पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी विद्यापीठाने नवीन सेवा पुरवठादार (एजन्सी) निवडण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली असून, ती पूर्ण झाल्यानंतर भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. विद्यापीठातील परीक्षा, आस्थापना, वित्त, शिक्षक मान्यता विभाग तसेच … Read more

राज्यात अतिवृष्टीचा तडाखा! आजही मुसळधार पावसाचा इशारा; पुढील 24 तास  अती महत्त्वाचे

राज्यात अतिवृष्टीचा तडाखा! आजही मुसळधार पावसाचा इशारा; पुढील 24 तास  अती महत्त्वाचे मुंबई | प्रतिनिधी Maharashtra Rain Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून नद्या, ओढे आणि धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील 24 तास राज्यातील काही … Read more

एसटी महामंडळाचा महत्त्वाचा आदेश; जुलै 2026 मधील रिक्त पदांची माहिती मागवली, महाभरती येणार हे नक्की 

एसटी महामंडळाचा महत्त्वाचा आदेश; जुलै 2026 मधील रिक्त पदांची माहिती मागवली, महाभरती येणार हे नक्की  मुंबई | प्रतिनिधी MSRTC Bharti 2026 :  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) जुलै 2026 मधील विविध रिक्त पदांची माहिती तातडीने सादर करण्याचे आदेश सर्व विभागीय कार्यालयांना दिले आहेत. याबाबत कर्मचारीवर्ग अधिकारी कार्यालयातून दि. 06 जुलै 2026 रोजी पत्र जारी … Read more

राज्यात प्रथमच एस. टी.अधिकाऱ्यांमध्ये निलंबनाची धास्ती? कारवाईनंतर कर्मचाऱ्यांमध्ये  भीतीचे वातावरण

प्रतिनिधी | Msrtc-Mfficer-Suspension : राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईनंतर राज्यातील संपूर्ण एसटी प्रशासनात खळबळ उडाली आहे. या कारवाईचा परिणाम केवळ संबंधित अधिकाऱ्यांपुरता मर्यादित न राहता चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे. नाशिक विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कामकाजातील त्रुटी आणि कथित अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर … Read more

आई कर्ज योजना 2026: महिलांना व्यवसायासाठी ₹15 लाखांपर्यंत कर्ज; पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे

आई कर्ज योजना 2026: महिलांना व्यवसायासाठी ₹15 लाखांपर्यंत कर्ज; पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे Aai Karj Yojana Maharashtra 2026: आजच्या काळात अनेक महिला स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे स्वप्न पाहतात. कोणाला ब्यूटी पार्लर सुरू करायचे असते, कोणाला शिवणकाम केंद्र, तर काही महिलांना घरगुती उद्योग, किराणा दुकान, डेअरी, फूड प्रोसेसिंग किंवा ऑनलाइन व्यवसाय सुरू करायचा असतो. … Read more