राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! 27 एप्रिलला एकाच दिवशी 6 महत्त्वाचे GR जाहीर. Government job pension and benefits
मुंबई : Government job pension and benefits : राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणाऱ्या आणि प्रशासनाला गती देणाऱ्या घडामोडी घडल्या आहेत. 27 एप्रिल 2026 रोजी विविध विभागांकडून तब्बल 6 महत्त्वाचे शासन निर्णय (GR) जारी करण्यात आले. या निर्णयांमुळे पदोन्नती, नियुक्त्या, प्रशिक्षण आणि विविध विभागातील कामकाजावर थेट परिणाम होणार आहे. सरकारच्या या निर्णयांकडे राज्यभरातील कर्मचारी आणि … Read more