EPS-95 पेन्शनधारकांसाठी मोठी अपडेट! भाजप खासदाराने पंतप्रधान मोदींना पत्र लिहून मांडल्या 6 प्रमुख मागण्या

EPS-95 पेन्शनधारकांसाठी मोठी अपडेट! भाजप खासदाराने पंतप्रधान मोदींना पत्र लिहून मांडल्या 6 प्रमुख मागण्या नवी दिल्ली :  EPS 95 Pensioners : कर्मचारी पेन्शन योजना अर्थात EPS-1995 अंतर्गत उच्च पेन्शन मिळवताना येणाऱ्या अडचणींचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. उच्च पेन्शनच्या प्रकरणांमध्ये येणाऱ्या प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी भाजप खासदार अजीत माधवराव गोपछडे यांनी पंतप्रधान … Read more

ग्रॅच्युइटीचे नियम : ‘या’ कारणांमुळे कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी रोखली जाऊ शकते; जाणून घ्या महत्त्वाचे नियम

नवी दिल्ली :  When can gratuity be denied : नोकरीच्या काळात अनेक वर्षे सेवा दिल्यानंतर कर्मचाऱ्यांना मिळणारा महत्त्वाचा आर्थिक लाभ म्हणजे ग्रॅच्युइटी. निवृत्ती, नोकरी सोडणे किंवा काही विशिष्ट परिस्थितीत सेवा समाप्त झाल्यानंतर कर्मचाऱ्याला ग्रॅच्युइटी मिळते. मात्र, प्रत्येक परिस्थितीत ग्रॅच्युइटी मिळेलच असे नाही. काही गंभीर कारणांमुळे नियोक्त्याला ग्रॅच्युइटी रोखण्याचा किंवा काही रक्कम वसूल करण्याचा अधिकार असतो. … Read more

मालक-कामगार वादात पोलिसांना हस्तक्षेपाचा अधिकार नाही; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

मालक-कामगार वादात पोलिसांना हस्तक्षेपाचा अधिकार नाही; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय नागपूर : Employer Employee Dispute : मालक आणि कामगार यांच्यातील वादाच्या प्रकरणात पोलिसांनी थेट हस्तक्षेप करून कंपनी व्यवस्थापनाला निर्णय घेण्याचे निर्देश देणे योग्य नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवले आहे. पोलिसांनी कंपनीला बजावली होती नोटीस नागपूरमधील हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस … Read more

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनो, सेवेशी संबंधित हे नियम माहिती आहेत का? शासनाच्या निर्णयांकडे लक्ष द्या

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; सेवेशी संबंधित नियम जाणून घेणे गरजेचे मुंबई :  Government Employee Allowances : राज्य सरकारी सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीशी संबंधित अनेक बाबींवर शासनाकडून वेळोवेळी नियम आणि विविध आदेश जारी केले जातात. त्यामुळे सेवाकाळात लागू होणाऱ्या नियमांची आणि शासनाच्या ताज्या निर्णयांची माहिती कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची ठरते. सेवाकाळातील विविध बाबींवर शासनाचे नियम सरकारी … Read more

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियमितीकरणाचा मार्ग मोकळा? शासनाच्या निर्णयाने ३,२७६ कर्मचाऱ्यांना दिलासा

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियमितीकरणाचा मार्ग मोकळा? शासनाच्या निर्णयाने ३,२७६ कर्मचाऱ्यांना दिलासा मुंबई : Contract Employees Maharashtra : महाराष्ट्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियमितीकरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत १० वर्षे किंवा त्याहून अधिक काळ सेवा पूर्ण केलेल्या ३,२७६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना समकक्ष वेतनश्रेणीतील पदांवर नियुक्ती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या कर्मचाऱ्यांचे वेतन सातव्या वेतन आयोगानुसार … Read more

महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता; विदर्भ, मराठवाड्यासह ‘या’ भागात सरींचा अंदाज. Maharashtra Rain

महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता; विदर्भ, मराठवाड्यासह ‘या’ भागात सरींचा अंदाज Maharashtra Rain : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसाची प्रतीक्षा कायम असतानाच काही ठिकाणी मात्र मध्यम ते जोरदार सरी बरसत आहेत. दरम्यान, पुढील काळात विदर्भ, दक्षिण मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली … Read more

NCMC कार्डधारकांसाठी मोठी बातमी! आता BHIM App वरूनच करा कार्डचे Top-up

मुंबई, दि. १७ : एसटीने प्रवाशांसाठी डिजिटल सुविधेच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता NCMC कार्डधारकांना BHIM Appच्या माध्यमातून घरबसल्या आपल्या कार्डचे Top-up करता येणार आहे. त्यामुळे कार्डमधील पैसे संपल्यानंतर रिचार्ज करण्यासाठी केंद्रावर जाण्याची गरज भासणार नाही. NCMC कार्ड प्रकल्पांतर्गत अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारक प्रवाशांना कार्डची सुविधा देण्याची प्रक्रिया … Read more

कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतनवाढीत मोठा बदल होणार? चर्चेला वेग. 

नवी दिल्ली : Pay Commission Update :  केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 8वा वेतन आयोग सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. नवीन वेतनरचना लागू झाल्यानंतर पगारात किती वाढ होणार, फिटमेंट फॅक्टर किती असेल आणि दरवर्षी मिळणारी वेतनवाढ किती टक्के असेल, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मूलभूत वेतनावर 3 टक्के वार्षिक वेतनवाढ मिळते. … Read more

कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! वेतन मर्यादा ₹15 हजारांवरून ₹25 हजार, 51 लाख कर्मचाऱ्यांना फायदा. EPFO Update news

नवी दिल्ली : EPFO अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये (EPFO) अनिवार्य समावेशासाठी असलेली मासिक वेतन मर्यादा आता ₹15 हजारांवरून ₹25 हजार करण्यात आली आहे. या निर्णयामुळे हजारो नव्हे, तर सुमारे 51 लाख अतिरिक्त कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा व्यवस्थेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने 16 सप्टेंबर … Read more

UPI व्यवहारांवर आता लागणार शुल्क, RBI आणि सरकारने दिले स्पष्टीकरण, जाणुन घ्या माहिती.

नवी दिल्ली : UPI Transaction Charges :  आजच्या डिजिटल युगात UPI हा पैशांच्या देवाणघेवाणीचा सर्वाधिक वापरला जाणारा पर्याय बनला आहे. चहाच्या टपरीपासून मोठ्या ऑनलाइन खरेदीपर्यंत सर्वत्र UPI द्वारे पेमेंट केले जाते. मात्र, UPI व्यवहारांवरील शुल्काबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांच्या मनातही संभ्रम निर्माण झाला आहे. सरकारने याबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले असून, … Read more