Close Visit MahaNews12

NPS कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! सुधारित पेन्शन योजनेत सहभागी होण्यासाठी 31 मार्च 2026 अंतिम मुदत. NPS Pension Update 2026

NPS कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! सुधारित पेन्शन योजनेत सहभागी होण्यासाठी 31 मार्च 2026 अंतिम मुदत. NPS Pension Update 2026 NPS Pension Update 2026 : राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) अंतर्गत कार्यरत असलेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वित्त विभागाकडून एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेत सहभागी होण्यासाठी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली असून आता … Read more

या कर्मचाऱ्यांचे वेतन पुन्हा रखडण्याची शक्यता; निधीअभावी चिंता वाढली. Employees salary Update 

या कर्मचाऱ्यांचे वेतन पुन्हा रखडण्याची शक्यता; निधीअभावी चिंता वाढली. Employees salary Update  Employees salary Update :  राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा वेतन उशिरा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दर महिन्याच्या 7 तारखेला वेतन अदा केले जात असले तरी यंदा देखील शासनाकडून आवश्यक निधी अद्याप उपलब्ध न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, … Read more

1 जानेवारी 2026 पासून DA वाढ निश्चित! सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांना 60% महागाई भत्ता – मोठी अपडेट DA Hike Update

DA Hike Update : केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांसाठी महागाई भत्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. दि.01 जानेवारी 2026 पासून मिळणाऱ्या महागाई भत्त्यात (DA) वाढ निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 2 टक्के महागाई भत्ता वाढ मिळण्याची शक्यता पक्की झाली आहे. या वाढीमुळे सध्या मिळणारा 58 टक्के महागाई … Read more

मोठी कारवाई! बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणारे 316 अधिकारी-कर्मचारी निलंबित | Fake Disability Certificate Action

मुंबई :  Fake Disability Certificate Action : राज्यातील शासकीय नोकरीत बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर सरकारने मोठी कारवाई केली आहे. पडताळणीत दोषी आढळलेल्या 316 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असल्याची माहिती मंत्री यांनी दिली. ही माहिती विधानसभेत यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नाच्या उत्तरात देण्यात आली. पडताळणीत अनेकांनी 40 टक्क्यांपेक्षा कमी दिव्यांगत्व असतानाही सवलती घेतल्याचे … Read more

या आहेत पोस्ट ऑफिस च्या जबरदस्त योजना? या ठिकाणी तुमचा पैसा गुंतवणूक करा, new Post office scheme

New Post office scheme  :- नमस्कार मित्रांनो जर तुम्ही सुद्धा तुमचा पैसा चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करन्याचा विचार करत असाल. तर आज आपण जी पोस्ट ऑफिस ची योजना पाहणार आहोत. ते तुमच्या गुंतवणूकी साठी योग्य आहे. ही योजना तुमच्या साठी बेस्ट राहणार आहे. कारण पोस्ट ऑफिस ची ही योजना सरकार मान्य आहे.आणि या मध्ये रिस्क सुद्धा … Read more

तुम्ही जर पेन्शन धारक असाल तर तुमच्या साठी आनंदाची बातमी, जाणून घ्या संपूर्ण माहिती.pensioner minimum pension update 

pensioner minimum pension update :- नमस्कार मित्रांनो eps 95 च्या अंतर्गत येणाऱ्या लाखो पेन्शन धारकांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी आली आहे. तुम्ही सुद्धा जर पेन्शन धारक असाल तर पहा संपूर्ण माहिती. सध्या पेन्शन धारकांना फक्त 1 हजार रुपयेपेन्शन दिली जाते. जे की सध्या च्या महागाई चा विचार केला तर ती फार कमी कमी आहे. याचा … Read more

Indian Premier League चा पुढील हंगाम कधी सुरू होणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती. IPL 2026 Schedule Update

Indian Premier League चा पुढील हंगाम कधी सुरू होणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती. IPL 2026 Schedule Update IPL 2026 Schedule Update : क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. Indian Premier League 2026 संदर्भात महत्त्वाची अपडेट लवकरच जाहीर होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, IPL 2026 Schedule 6 किंवा 7 मार्च रोजी जाहीर केला जाऊ शकतो. यापूर्वी … Read more

FMA ₹1,000 वरून थेट ₹20,000 करण्याची मागणी; ToR वर कर्मचारी संघटनांची नाराजी. : 8th Pay Commission News

8th Pay Commission News :  केंद्र सरकारने 8वा वेतन आयोग (8th Pay Commission) संदर्भातील टर्म्स ऑफ रेफरन्स (ToR) जाहीर केल्यानंतर देशभरातील केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, कर्मचारी प्रतिनिधी संघटनांनी अंतिम ToR मध्ये त्यांच्या काही महत्त्वाच्या मागण्यांचा स्पष्ट उल्लेख नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी चर्चा फक्त फिटमेंट फॅक्टर किंवा बेसिक … Read more

कर्मचाऱ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Supreme Court update march 

Created by irfan :- 27 march 2026 Supreme Court update march  :- नमस्कार मित्रांनो कर्मचाऱ्यांच्या हितासाठी एका मोठ्या निर्णयात, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, कर्मचारी भरपाई कायद्याअंतर्गत अपघात भरपाई देण्यास विलंब झाल्यास लावण्यात येणारा दंड मालकाला स्वतःच्या खिशातून भरावा लागेल, जरी भरपाईची रक्कम विम्याअंतर्गत आली असली तरीही. निकाल देताना न्यायालयाने स्पष्ट केले की हा कायदा … Read more

जुन्या पेन्शनबाबत या कर्मचाऱ्यांना दिलासा, कोणाला मिळणार पेन्शन, खंडपीठाचा नेमका काय आदेश. OPS Update Maharashtra

मुंबई :  OPS Update Maharashtra :राज्यातील 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme – OPS) संदर्भात च्या ने महत्त्वपूर्ण निर्णय देत पात्र शिक्षकांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ देण्याबाबत राज्य शासनाला निर्देश दिले आहेत. 📌 काय आहे संपूर्ण प्रकरण? राज्यात 1 नोव्हेंबर 2005 पासून नवीन नियुक्त … Read more