पेन्शनधारकांसाठी मोठी अपडेट! पेन्शनशी संबंधित प्रकरणे आणि डिजिटल सेवांबाबत महत्त्वाची माहिती
मुंबई : Pensioners Latest Update : राज्यातील आणि केंद्र सरकारी पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पेन्शनशी संबंधित प्रलंबित प्रकरणांचा निपटारा, तक्रारींचे निराकरण आणि विविध सेवा डिजिटल पद्धतीने उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाकडून भर दिला जात आहे. पेन्शनधारकांना पेन्शनची माहिती, पेमेंटची नोंद, थकबाकीशी संबंधित तपशील तसेच आवश्यक कागदपत्रे मिळवताना अनेकदा कार्यालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागते. ही … Read more