राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या बदली धोरणाच्या प्रारूपावर हरकती मागविल्या, जाणुन घ्या.
मुंबई : Maharashtra Govt employees Transfer : राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित आणि सर्वसमावेशक धोरणाचे शासन निर्णय प्रारूप प्रसिद्ध करण्यात आले आहे. या प्रारूपात शिक्षकांच्या बदल्यांशी संबंधित विविध नियम, पात्रता, विशेष संवर्ग तसेच अवघड आणि सर्वसाधारण क्षेत्राबाबतच्या तरतुदी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. या प्रारूपावर काही हरकती किंवा सूचना असल्यास त्या शासनाकडे पुढील … Read more