मतदारांसाठी महत्त्वाची बातमी! SIR प्रक्रियेत मोठा बदल; दावे-हरकतींची मुदत वाढली
मुंबई : प्रतिनिधी : SIR Voter List 2026 : महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाला (SIR – Special Intensive Revision) वेग आला असून, या प्रक्रियेदरम्यान मतदारांना दिलासा देणारी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाने 28 सप्टेंबर 2026 रोजी जारी केलेल्या पत्रानुसार SIR प्रक्रियेत काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या … Read more