कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी मोठी बातमी! दिव्यांग मुलांच्या प्रमाणपत्राबाबत शासनाचा महत्त्वाचा निर्णय
मुंबई : Family Pension Rules 2026 : कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्या दिव्यांग मुला-मुलींसाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दिव्यांगत्व कायमस्वरूपी असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्रातून स्पष्ट झाल्यास आता संबंधित लाभार्थ्यांना दर तीन वर्षांनी पुन्हा वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही. वित्त विभागाने 22 सप्टेंबर 2026 रोजी यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. नेमका काय बदल झाला? … Read more