निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनची पुनर्रचना होणार; उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, ९० दिवसांत थकबाकी देण्याचे आदेश
मुंबई : High Court Pension Decision : निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. सेवानिवृत्तीपूर्वीच्या अंतिम वर्षात किमान सहा महिने किंवा त्याहून अधिक काळ सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनची पुनर्रचना करताना त्या वर्षाची वार्षिक वेतनवाढ विचारात घ्यावी, असे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. न्यायमूर्ती नितीन बी. सूर्यवंशी आणि न्यायमूर्ती आबासाहेब … Read more