राज्यातील या तासिका कर्मचाऱ्यांच्या नियमितीकरणाबाबत महत्त्वाची बैठक; पुढील कार्यवाहीला वेग
मुंबई : Guest Employees Regularization : आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय आश्रमशाळांमध्ये रोजंदारी आणि तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचाऱ्यांच्या सेवासमावेशनाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याच्या प्रकरणावर आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत संबंधित कर्मचाऱ्यांच्या नियमितीकरणासंदर्भातील न्यायालयीन निर्णय, शासन निर्णय, विभागीय … Read more