सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचे निर्देश जारी, या गोष्टी केल्यास होणार कार्यवाही
मुंबई : Employee Conduct Rules : सरकारी कार्यालयात काम करताना नियम आणि शिस्त पाळणे प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी आवश्यक असते. मात्र, काही वेळा कोणतीही पूर्वपरवानगी न घेता कर्मचारी कार्यालयात गैरहजर राहतात किंवा मुख्यालय सोडतात. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी शासनाने स्पष्ट निर्देश जारी केले आहेत. शासनाच्या निर्देशानुसार, कोणत्याही कर्मचाऱ्याने सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेतल्याशिवाय रजेवर जाता येणार नाही. तसेच … Read more