संपात सहभागी झालेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीबाबत शासनाचा निर्णय. Maharashtra Government Resolution
मुंबई : Maharashtra Government Resolution : महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचारी संघटना, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना तसेच महाराष्ट्र व राज्य सरकारी गट-क कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीबाबत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील विविध कर्मचारी संघटनांनी २१ एप्रिल २०२६ ते २४ एप्रिल २०२६ या कालावधीत विविध प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला होता. … Read more