सरळसेवा, पदोन्नती आणि प्रतिनियुक्तीबाबत महत्त्वाचा निर्णय; नियुक्ती प्राधिकारी निश्चित
सरळसेवा, पदोन्नती आणि प्रतिनियुक्तीबाबत महत्त्वाचा निर्णय; नियुक्ती प्राधिकारी निश्चित मुंबई : Maharashtra Government Employees : सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या नियुक्ती प्रक्रियेबाबत महत्त्वाचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. सरळसेवा, पदोन्नती आणि प्रतिनियुक्तीच्या माध्यमातून होणाऱ्या नियुक्त्यांसाठी नियुक्ती प्राधिकारी निश्चित करण्यात आले आहेत. 24 ऑगस्ट 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या या निर्णयामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागातील … Read more