राज्य कर्मचाऱ्यांच्या HRA आणि वाहन भत्त्यात वाढ कधी? 8व्या वेतन आयोगाकडे लागले लक्ष
मुंबई : House Rent Allowance : महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांसाठी घरभाडे भत्ता (HRA) तसेच वाहन/वाहतूक भत्त्यातील संभाव्य वाढीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. सध्या महागाई भत्त्यातील बदलांसोबत विविध भत्त्यांमध्ये होणाऱ्या सुधारणांकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. विशेषतः ८वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर या भत्त्यांच्या दरांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. HRA मध्ये … Read more