Close Visit MahaNews12

निवृत्तीनंतर दरमहा ₹50 हजार पेन्शन हवी? मग किती कोटींचा फंड लागेल; जाणून घ्या संपूर्ण गणित

नवी दिल्ली : Retirement Planning :   निवृत्तीनंतर आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी राहण्यासाठी किती मोठा निधी आवश्यक आहे, हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. आर्थिक तज्ज्ञांच्या मते, दरमहा ₹50,000 पेन्शनसदृश उत्पन्न हवे असल्यास निवृत्तीपूर्वी मोठा रिटायरमेंट कॉर्पस तयार करणे आवश्यक आहे. महागाई, आयुर्मान आणि गुंतवणुकीवरील परतावा या सर्व बाबींचा विचार करून नियोजन करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात. ‘4 टक्के … Read more

एसटी कर्मचाऱ्यांचा विजयी मेळावा उत्साहात संपन्न; राज्य सरकारी कर्मचाऱ्यांइतके वेतन मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार कर्मचाऱ्यांचा निर्धार. 

बीड प्रतिनिधी : Maharashtra Transport News : मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने बीड विभागात एसटी कर्मचाऱ्यांचा विजयी मेळावा व संकल्प सभा उत्साहात पार पडली. यावेळी संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संदीप शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना संबोधित करताना, “जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांइतके होत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही,” असा ठाम निर्धार व्यक्त केला. … Read more

‘लाडक्या बहिणीं’नंतर आता एसटी सवलत लाभार्थ्यांची पडताळणी; प्रतिपूर्तीच्या दाव्यांवर शासनाची कडक नजर

‘लाडक्या बहिणीं’नंतर आता एसटी सवलत लाभार्थ्यांची पडताळणी; प्रतिपूर्तीच्या दाव्यांवर शासनाची कडक नजर. MSRTC Concession Verification मुंबई : MSRTC Update : राज्य सरकारने ‘लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांच्या छाननीनंतर आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाकडून विविध प्रवर्गातील प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या तिकीट सवलतींच्या प्रतिपूर्तीची सखोल पडताळणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच इतर … Read more

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना रक्षाबंधनाला ₹3,000 मिळणार? जुलै-ऑगस्टचे हप्ते एकत्र येणार का? जाणून घ्या सत्य

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना रक्षाबंधनाला ₹3,000 मिळणार? जुलै-ऑगस्टचे हप्ते एकत्र येणार का? जाणून घ्या सत्य मुंबई : Ladki Bahin Yojana 2026 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाखो लाभार्थी महिलांमध्ये सध्या एकाच चर्चेला उधाण आले आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते एकत्र मिळून ₹3,000 जमा होणार का? असा प्रश्न अनेक महिलांकडून विचारला जात आहे. … Read more

गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? फक्त व्याजदर पाहू नका; ‘या’ शुल्कांकडे दुर्लक्ष केल्यास बसू शकतो मोठा आर्थिक फटका

मुंबई : Home Loan Interest Rate :   स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकजण गृहकर्जाचा आधार घेतात. मात्र, गृहकर्ज घेताना बहुतांश ग्राहकांचे लक्ष केवळ व्याजदरावर असते. प्रत्यक्षात कर्जाचा अंतिम खर्च ठरवताना प्रोसेसिंग फी, कायदेशीर तपासणी शुल्क, तांत्रिक मूल्यांकन शुल्क, स्टॅम्प ड्युटी, विमा आणि इतर बँक शुल्क यांचाही मोठा वाटा असतो. त्यामुळे कर्ज मंजूर होण्यापूर्वी या … Read more

NPS-UPS खातेदारांसाठी मोठा निर्णय! PRAN खात्यात अंशदान वेळेत जमा होणार; वित्त विभागाची सुधारित कार्यपद्धती जाहीर

दिल्ली : Government Pension Scheme   राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (NPS) आणि एकीकृत निवृत्ती वेतन योजना (UPS) अंतर्गत येणाऱ्या राज्य सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. वित्त विभागाने सुधारित कार्यपद्धती जाहीर करत कर्मचाऱ्यांच्या PRAN (Permanent Retirement Account Number) खात्यात मासिक अंशदान वेळेत जमा होण्यासाठी नवी व्यवस्था लागू केली आहे. नवीन शासन निर्णयानुसार, … Read more

सोलापूर विद्यापीठात 150 कंत्राटी पदांची भरती; लिपिक, शिपाई पदांसह अनेकांना संधी.

सोलापूर :  Solapur University Recruitment : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात लवकरच सुमारे 150 कंत्राटी पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी विद्यापीठाने नवीन सेवा पुरवठादार (एजन्सी) निवडण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली असून, ती पूर्ण झाल्यानंतर भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. विद्यापीठातील परीक्षा, आस्थापना, वित्त, शिक्षक मान्यता विभाग तसेच … Read more

SIR कामासाठी BLO व पर्यवेक्षकांना मोठा दिलासा! वार्षिक मानधनाव्यतिरिक्त ₹6,000 मानधन मंजूर; शिक्षकांसाठीही महत्त्वाचे आदेश

SIR कामासाठी BLO व पर्यवेक्षकांना मोठा दिलासा! वार्षिक मानधनाव्यतिरिक्त ₹6,000 मानधन मंजूर; शिक्षकांसाठीही महत्त्वाचे आदेश मुंबई : विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) मोहिमेत काम करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) आणि BLO पर्यवेक्षकांसाठी निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. 14 जुलै 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, SIR मोहिमेत सहभागी प्रत्येक BLO आणि … Read more

राज्यात अतिवृष्टीचा तडाखा! आजही मुसळधार पावसाचा इशारा; पुढील 24 तास  अती महत्त्वाचे

राज्यात अतिवृष्टीचा तडाखा! आजही मुसळधार पावसाचा इशारा; पुढील 24 तास  अती महत्त्वाचे मुंबई | प्रतिनिधी Maharashtra Rain Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून नद्या, ओढे आणि धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील 24 तास राज्यातील काही … Read more

एसटी महामंडळाचा महत्त्वाचा आदेश; जुलै 2026 मधील रिक्त पदांची माहिती मागवली, महाभरती येणार हे नक्की 

एसटी महामंडळाचा महत्त्वाचा आदेश; जुलै 2026 मधील रिक्त पदांची माहिती मागवली, महाभरती येणार हे नक्की  मुंबई | प्रतिनिधी MSRTC Bharti 2026 :  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) जुलै 2026 मधील विविध रिक्त पदांची माहिती तातडीने सादर करण्याचे आदेश सर्व विभागीय कार्यालयांना दिले आहेत. याबाबत कर्मचारीवर्ग अधिकारी कार्यालयातून दि. 06 जुलै 2026 रोजी पत्र जारी … Read more