श्री सिद्धेश्वर विद्यालय उजनी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
श्री सिद्धेश्वर विद्यालय उजनी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. उजनी प्रतिनिधी : Independence Day Celebration : श्री सिद्धेश्वर विद्यालय, उजनी येथे देशभक्तीमय वातावरणात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण, देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण, माजी विद्यार्थ्यांचा सत्कार आणि गावातून काढण्यात आलेल्या फेरीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. कार्यक्रमासाठी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या … Read more