राज्यातील या कर्मचाऱ्यांसाठी e-KYC ची मुदतवाढ; आता २० सप्टेंबरपर्यंत संधी
राज्यातील या कर्मचाऱ्यांसाठी e-KYC ची मुदतवाढ; आता २० सप्टेंबरपर्यंत संधी मुंबई : E-KYC Maharashtra Employees : शालार्थ प्रणालीद्वारे वेतन घेणाऱ्या राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना e-KYC पूर्ण करण्यासाठी आता २० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी e-KYC प्रक्रिया निश्चित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. … Read more