गणेशोत्सवाआधी सोन्याच्या दरात मोठी घसरण; 10 ग्रॅमचा भाव किती?
मुंबई : Gold Rate Today : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असताना सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत चढ-उतार सुरू असून, 11 सप्टेंबर रोजी बाजारात सोन्याच्या दरात लक्षणीय घट नोंदवण्यात आली. त्यामुळे सणासुदीच्या काळात सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सोन्याच्या दरात झालेल्या या घसरणीमुळे 10 … Read more