जुनी पेंशनसाठी राज्यातील हे कर्मचारी आक्रमक, 25 सप्टेंबर पर्यंत निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशारा
सोलापूर : Old Pension Scheme Maharashtra : जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा लढा पुन्हा एकदा तीव्र होण्याची शक्यता आहे. शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती बांधून मूकमोर्चा काढत शासनाचे लक्ष वेधले. जुनी पेन्शन समन्वय संघाच्या माध्यमातून हा मोर्चा काढण्यात आला. चार हुतात्मा पुतळ्यापासून सुरू झालेला … Read more