महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; ८ जिल्ह्यांना यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा
Created by Vinod ; मुंबई : Maharashtra Weather Update : राज्यात सध्या अनेक भागांत पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. अशातच पुढील काही दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राज्यातील ८ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, काही भागांत जोरदार … Read more