15 वर्षे नोकरी आणि 15 हजार बेसिक पगार असेल तर किती पेन्शन मिळणार? EPF Pension Calculation
मुंबई : EPF Pension Calculation : खासगी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PF सोबतच EPS पेन्शनची सुविधाही महत्त्वाची असते. निवृत्तीनंतर दर महिन्याला मिळणाऱ्या पेन्शनची रक्कम किती असेल, याबाबत अनेक कर्मचाऱ्यांना उत्सुकता असते. विशेषतः 15 वर्षे सेवा आणि 15 हजार रुपये पेन्शनपात्र पगार असल्यास अंदाजे किती पेन्शन मिळू शकते, याचे गणित समजून घेणे … Read more