PF खातेदाराचा मृत्यू झाल्यास पैसे कोणाला मिळतात? जाणून घ्या Claim Process
मुंबई : Claim Process news : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) माध्यमातून कर्मचाऱ्यांना PF सोबतच पेन्शन आणि विमा संरक्षण मिळते. मात्र EPFO सदस्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना या सुविधांचा लाभ नेमका कसा मिळतो, याबाबत अनेकांना माहिती नसते. अशा वेळी पात्र कुटुंबीय किंवा नामनिर्देशित व्यक्तीला PFची जमा रक्कम, पेन्शनचा लाभ आणि लागू असल्यास विम्याची रक्कम … Read more