Close Visit MahaNews12

जानेवारी वेतन (फेब्रुवारी 2026 मध्ये देय) साठी अनुदान निधी वितरणाबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय.Maharashtra Salary Grant 2026

जानेवारी वेतन (फेब्रुवारी 2026 मध्ये देय) साठी अनुदान निधी वितरणाबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय मुंबई : Maharashtra Salary Grant 2026 :   माहे जानेवारी 2026 चे वेतन फेब्रुवारी 2026 मध्ये अदा करण्यासाठी अनुदान निधी वितरणाबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दि. 04 फेब्रुवारी 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार राज्यातील … Read more

PF कधी आणि किती काढता येतो? नियम, फायदे आणि नुकसान सविस्तर जाणून घ्या. EPFO PF Latest Update

नवी दिल्ली | प्रतिनिधी दि. 5 फेब्रुवारी 2026 EPFO PF Latest Update :  कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीबाबत (PF) अनेक कर्मचाऱ्यांच्या मनात कायमच एक प्रश्न असतो — संपूर्ण पीएफ रक्कम कधी काढता येते? याबाबत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने स्पष्ट नियम ठरवले असून, त्यानुसार गरज पडल्यास पीएफमधील रक्कम काढण्याची मुभा देण्यात आली आहे. दोन … Read more

कर्मचाऱ्यांना धक्का ! EPS-95 पेन्शनवाढीबाबत केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट; 7,500 रुपये किमान पेन्शनचा प्रस्ताव नाही. EPS-95 Pension News

नवी दिल्ली | प्रतिनिधी, दि 10 फेब्रुवारी 2026 EPS-95 Pension News  : ईपीएफओ (EPFO) अंतर्गत येणाऱ्या EPS-95 पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सध्या चर्चेत असलेल्या किमान पेन्शन वाढीबाबत केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करत, सध्या 1,000 रुपये असलेली किमान मासिक पेन्शन थेट 7,500 रुपये करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारकडे नसल्याचे स्पष्ट केले आहे. ही माहिती … Read more

जिल्हा परिषद निवडणूक 2026 : 7 फेब्रुवारीला या कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी मिळणार. Zilla Parishad Election

मुंबई : Zilla Parishad Election 2026   राज्यातील १२ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत १२५ पंचायत समित्यांसाठी शनिवार, दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कामगार व कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी देणे बंधनकारक असल्याचे परिपत्रक उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने जारी केले … Read more

निवृत्त व स्वेच्छा निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा शासन निर्णय जारी. Retired Government Employees

मुंबई | 04 फेब्रुवारी 2026 Retired Government Employees : राज्य शासनाने निवृत्त तसेच स्वेच्छा निवृत्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. या निर्णयानुसार, शासन सेवेत दिलेल्या योगदानाबद्दल कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या वेळी स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. काय आहे शासनाचा निर्णय? Retired Government Employees शासन सेवेत दीर्घकाळ कार्य करून निवृत्त … Read more

राज्यात 7 हजार घरांची मोठी लॉटरी, मार्च 2026 मध्ये निकालाची शक्यता. Mhada Lottery

मुंबई :  Mhada Lottery  मुंबई आणि उपनगरात स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून आणि कोकण मंडळाकडून मिळून सुमारे 7 हजार घरांची लॉटरी लवकरच काढली जाणार आहे. यामध्ये मुंबई मंडळाकडून सुमारे 3 हजार, तर कोकण मंडळाकडून ठाणे, नवी मुंबई आणि विरार परिसरात सुमारे 4 हजार घरांचा समावेश असणार आहे. … Read more

घरकुल लाभार्थ्यांना मोठा दिलासा; निधी वितरणास राज्य शासनाची मंजुरी. Pradhan Mantri Awas Yojana Urban

Pradhan Mantri Awas Yojana Urban : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या – नगरपंचायत, नगरपरिषद तसेच महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडताच राज्य शासनाने शहरी घरकुल लाभार्थ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रलंबित असलेले अनुदान वितरित करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. शहरी घरकुल योजनेत पात्र ठरूनही अनेक दिवसांपासून निधी वितरण … Read more

संपत्ती जाहीर न करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार रोखणार, योगी सरकारची मोठी कारवाई. State Government Employee News

State Government Employee News : नमस्कार मित्रानो भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने कठोर निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांची चल व अचल संपत्ती जाहीर करणे बंधनकारक करण्यात आले असून, नियमांचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जानेवारी महिन्याचा पगार फेब्रुवारीमध्ये रोखण्यात येणार आहे. योगी सरकारच्या निर्देशानुसार, सर्व कर्मचाऱ्यांनी मानव संपदा पोर्टलवर आपल्या … Read more

आता NRI कडून मालमत्ता खरेदी करणे झाले सोपे , TDS नियमात मोठा बदल. Property Update News

आता NRI कडून मालमत्ता खरेदी करणे झाले सोपे , TDS नियमात मोठा बदल. Property Update News. Property Update News : भारतामध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी आता NRI (अनिवासी भारतीय) व्यक्तीकडून मालमत्ता खरेदी करणे अधिक सोपे होणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2026 मध्ये सरकारने एका महत्त्वाच्या नियमात बदल करण्याचा प्रस्ताव मांडला असून त्यामुळे आतापर्यंतची गुंतागुंतीची प्रक्रिया आता सुलभ होणार … Read more

दिव्यांग प्रमाणपत्राच्या टक्केवारीत मोठा घोटाळा;  जिल्हा परिषदेत 16 कर्मचारी निलंबित. Disability Certificate Scam

दिव्यांग प्रमाणपत्राच्या टक्केवारीत मोठा घोटाळा;  जिल्हा परिषदेत 16 कर्मचारी निलंबित. Disability Certificate Scam Disability Certificate Scam : जळगाव जिल्हा परिषदेत दिव्यांग प्रमाणपत्रातील टक्केवारीत गंभीर तफावत आढळून आल्याने मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 16 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून पुढील काळात आणखी कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. नेमका प्रकार काय आहे? Disability Certificate … Read more