Close Visit MahaNews12

आता ५ नव्हे तर एका वर्षात मिळणार ग्रॅच्युइटी ; कामगार कायद्यात महत्त्वाचे बदल.Gratuity Rule Change India

आता ५ नव्हे तर एका वर्षात मिळणार ग्रॅच्युइटी ; कामगार कायद्यात महत्त्वाचे बदल नवी दिल्ली | प्रतिनिधी Gratuity Rule Change India :  केंद्र सरकारने देशातील कोट्यवधी कामगारांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. कामगार कायद्यांमध्ये मोठे बदल करत केंद्र सरकारने एकूण २९ कामगार कायदे कमी करून फक्त ४ कामगार संहितांमध्ये त्यांचे एकत्रीकरण केले … Read more

महागाई भत्त्यात वाढीसह किमान वेतनात वाढ; राज्य शासनाचे महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी. DA Allowance News.

महागाई भत्त्यात वाढीसह किमान वेतनात वाढ; राज्य शासनाचे महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी. DA Allowance News. DA Allowance News  : राज्यातील कामगारांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्य शासनाकडून महागाई भत्ता (DA) वाढ आणि किमान वेतन वाढीबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. दि. 01 जानेवारी 2026 ते 30 जून 2026 या कालावधीसाठी सुधारित विशेष महागाई भत्ता आणि किमान … Read more

ईएसआय पहचान कार्ड म्हणजे काय? आणि ते कर्मचाऱ्याला का महत्वाचे आहे. ESI E-Pahchan Card

ESI E-Pahchan Card : ईएसआय पहचान कार्ड हे कर्मचारी राज्य विमा (ESI) योजनेअंतर्गत नोंदणीकृत कामगारांना दिले जाणारे अधिकृत आरोग्य ओळखपत्र आहे. ही योजना केंद्र सरकारच्या कामगार व रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत राबवली जाते. ज्या फर्म, कंपनी किंवा आस्थापनांमध्ये १० किंवा त्यापेक्षा अधिक कामगार कार्यरत आहेत, त्या सर्व आस्थापनांना ईएसआय योजनेअंतर्गत आपल्या कर्मचार्‍यांची नोंदणी करणे कायदेशीररित्या बंधनकारक … Read more

राज्य सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आजचे 03 महत्त्वाचे शासन निर्णय. State Employees Latest News

राज्य सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आजचे 03 महत्त्वाचे शासन निर्णय. State Employees Latest News State Employees Latest News : राज्य शासनाने आज 07 तारखेला  अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संबंधित तीन महत्त्वाचे शासन निर्णय जाहीर केले आहेत. या निर्णयांचा थेट परिणाम अनेक विभागांतील कर्मचाऱ्यांवर होणार आहे. 1️⃣ तात्पुरती ज्येष्ठतायादी जाहीर महसूल व वन विभागाने उप संचालक, भूमी अभिलेख गट … Read more

ज्या लाडक्या बहिनीचे चे पैसे बंद झाले अशांसाठी E-KYC सुधारण्यासाठी 31 मार्चपर्यंत अंतिम मुदत. Ladaki bahin Yojana 2026

ज्या लाडक्या बहिनेचे पैसे बंद झाले अशांसाठी E-KYC सुधारण्यासाठी 31 मार्चपर्यंत अंतिम मुदत. Ladaki bahin Yojana 2026 मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी 31 डिसेंबरपर्यंत Aadhaar Authentication द्वारे E-KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र, E-KYC करताना पर्याय निवडताना नजरचुकीने चुकीची नोंद झालेल्या लाभार्थी महिलांकडून तसेच क्षेत्रीय कार्यालयांकडून सुधारणा करण्याची मागणी करण्यात येत होती. … Read more

पेन्शन हा कायदेशीर हक्कच; केंद्र सरकारला मुंबई हायकोर्टाचा दणका. Pension Legal Right

पेन्शन हा कायदेशीर हक्कच; केंद्र सरकारला मुंबई हायकोर्टाचा दणका.  मुंबई :  Pension Legal Right : पेन्शन हा कोणताही दानधर्म नसून तो कर्मचाऱ्यांचा कायदेशीर हक्क आहे, असा अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. लष्करी कर्मचाऱ्यांना अपंगत्व पेन्शन देण्याच्या निर्णयाविरोधात केंद्र सरकारने दाखल केलेल्या सर्व याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. या निर्णयामुळे लष्करी कर्मचाऱ्यांना मोठा … Read more

रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! पुणे पासुन धावणार वंदे भारत एक्सप्रेस. Vande Bharat Express

रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! पुणे पासुन धावणार वंदे भारत एक्सप्रेस. Vande Bharat Express पुणे | प्रतिनिधी. दि 8 फेब्रुवारी 2026 Vande Bharat Express :  महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे ते देशाची राजधानी दिल्ली दरम्यान थेट वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी आता थेट राज्यसभेत मांडण्यात आली असून, … Read more

अर्जित रजा रोखीकरणाबाबत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक जारी. Leave Encashment Rules 2026

अर्जित रजा रोखीकरणाबाबत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक जारी. मुंबई : दि 7 फेब्रुवारी 2026, प्रतिनिधी Leave Encashment Rules 2026 अशासकीय खाजगी प्राथमिक शाळांतील मुख्याध्यापकांच्या अर्जित रजा रोखीकरणासंदर्भात प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत दि. 05.02.2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. या परिपत्रकानुसार, अशासकीय खाजगी प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांच्या अर्जित रजा रोखीकरणाबाबत विविध शिक्षक संघटनांकडून वारंवार विचारणा करण्यात … Read more

ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा, ८ दिवसांत खात्यात PF जमा होणार. EPFO Provident fund

ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा, ८ दिवसांत खात्यात PF जमा होणार. EPFO Provident fund  मुंबई : EPFO Provident fund  : ईपीएफओ (EPFO) अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (PF) काढण्याची प्रक्रिया आता आणखी सोपी, जलद आणि पूर्णपणे डिजिटल होणार आहे. केंद्र सरकारकडून EPFO 3.0 सेवा लवकरच … Read more

एसटी प्रवास महागणार! सर्व बस सेवांच्या भाड्यात सरासरी २ टक्के वाढ होण्याची शक्यता. Maharashtra ST Bus News

एसटी प्रवास महागणार! सर्व बस सेवांच्या भाड्यात सरासरी २ टक्के वाढ होण्याची शक्यता. Maharashtra ST Bus News मुंबई | प्रतिनिधी.  Maharashtra ST Bus News :  महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी एसटीची ‘लालपरी’ आता प्रवाशांच्या खिशाला अधिक चटका देणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) सर्व प्रकारच्या बस सेवांच्या भाड्यात सरासरी २ टक्के वाढीचा प्रस्ताव … Read more