सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत शासनाचे महत्त्वपूर्ण निर्देश; लाभ वेळेत देण्याच्या सूचना
मुंबई : Retired Employees Pension Update : सेवानिवृत्त होणाऱ्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळणारे पेन्शनविषयक लाभ वेळेत मिळावेत, यासाठी राज्य शासनाच्या वित्त विभागाने महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. निवृत्तीवेतनाची प्रकरणे अनावश्यकपणे प्रलंबित ठेवू नयेत, असे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. काही कार्यालयांमध्ये निवृत्तीवेतनाची प्रकरणे दीर्घकाळ प्रलंबित राहत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे निवृत्त … Read more