महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काला सवलत, शेतकऱ्यांसाठीही मोठ्या उपाययोजना
मुंबई : Maharashtra Drought Relief 2026 : राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगामातील पिकांवर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले आहेत. या तालुक्यांमध्ये दुष्काळ व्यवस्थापनातील ‘ट्रिगर-१’ निकष लागू झाले आहेत. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर सरकारकडून प्रभावित भागांसाठी विविध सवलती आणि मदतीच्या उपाययोजना लागू करण्यात येणार … Read more