रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! रेल्वे ने आणले हे नवीन नियम
Railway Travel Rules : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेकडून ऑक्टोबर महिन्यात तिकीट तपासणीची विशेष मोहीम राबवली जाणार आहे. १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ही मोहीम सुरू राहणार असून, प्रवाशांच्या तिकिटांची तसेच आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. या मोहिमेदरम्यान विशेषतः सवलतीच्या तिकिटांवर प्रवास करणारे प्रवासी, आरक्षणाच्या विविध कोट्यांचा … Read more