महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अर्ज कुणी करावा? जमीन नावावर नसली तरी मिळणार प्रमाणपत्र
मुंबई : Women Farmer Certificate : शेतीच्या कामात महिलांचा मोठा सहभाग असतो. मात्र अनेक वेळा शेतीची जमीन पती, वडील किंवा कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावावर असल्याने महिलांना स्वतःची शेतकरी म्हणून ओळख निर्माण करताना अडचणी येतात. ही बाब लक्षात घेऊन राज्यात महिला शेतकरी प्रमाणपत्राची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रमाणपत्रामुळे शेती करणाऱ्या महिलेला अधिकृतपणे महिला … Read more