स्वेच्छा निवृत्त झालेले आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा, थकबाकी मिळणार सरकारचा निर्णय. Employees news

Irfan Shaikh ✅
2 Min Read

स्वेच्छा निवृत्त झालेले आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा, थकबाकी मिळणार सरकारचा निर्णय. Employees news

Employees News : नमस्कार मित्रानो महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे, ज्यामध्ये स्वेच्छा निवृत्त तसेच नियमित निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या थकित वेतनाची रक्कम 11 कोटी 90 लाख सरकार मार्फत देण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो निवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

जे कर्मचारी स्वच्छेने किंवा नियमित पद्धतीने निवृत्त झाले आहेत त्यांना आता वाट पाहावी लागणार नाही. ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत आहे त्यांना दिलासा मिळणार आहे

हे ही वाचा 👉🏻  आठव्या वेतन आयोगात ही योजना बदलली जाईल, केंद्रीय कर्मचाऱ्यांना जाणून घेणे महत्त्वाचे. 8th pay commission news latest 

 थकबाकीत या गोष्टी मिळतील Employees News

  • मूळ वेतन (Basic Pay)
  • महागाई भत्ता (DA)
  • इतर काही मंजूर भत्ते (Allowances)

3. थकबाकीची अंमलबजावणी कशी होणार?

सर्व संबंधित विभागांना निर्देश देण्यात आले आहेत की,  पात्र कर्मचाऱ्यांची यादी तयार करा . त्यानुसार प्रत्येक विभागाना फ़ंड दिला जाणार आहे.

आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून थकबाकीची रक्कम लवकरात लवकर अदा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

📝 अर्ज प्रक्रिया: Employees News

  1. लाभार्थी कर्मचाऱ्यांनी संबंधित विभागात लिखित अर्ज सादर करावा लागेल.
  2. अर्जात खालील माहिती आवश्यक असेल:
  3. एकूण सेवाकाल
  4. निवृत्तीची तारीख
  5. थकित वेतन व भत्त्यांचे तपशील.
  6. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर रक्कम अदा करण्यात येईल.
हे ही वाचा 👉🏻  या कर्मचाऱ्यांचे वेतन पुन्हा रखडण्याची शक्यता; निधीअभावी चिंता वाढली. Employees salary Update 

📌 अजुन काही महत्त्वाच्या बाबी:

हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन मागण्यांनंतर घेतला गेलेला सकारात्मक टप्पा आहे. Employees News

सर्व विभागांना हे आदेश दिले गेले आहेत की, ठराविक वेळेत सर्व थकबाकीचे देयक पूर्ण करावे.

पेन्शन, ग्रॅज्युइटी आणि इतर निवृत्तीवेतन लाभ देखील योग्य प्रकारे मिळावेत यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. Employees News

Follow:
नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *