म्हाडाच्या ४,४६२ घरांसाठी अर्ज करण्यापूर्वी हे नक्की जाणून घ्या; नियमात सवलत
पुणे : MHADA Lottery 2026 : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) ४,४६२ घरांच्या सोडतीसाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांना उत्पन्नाच्या पुराव्याबाबत दिलासा मिळाला आहे. आता अर्जदारांना आर्थिक वर्ष २०२४-२५ किंवा २०२५-२६ यापैकी कोणत्याही एका वर्षाचा उत्पन्न दाखला किंवा आयकर विवरणपत्र (ITR) सादर करता येणार आहे. यापूर्वी या सोडतीसाठी केवळ आर्थिक वर्ष २०२५-२६ चा उत्पन्न दाखला किंवा … Read more