केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; महागाई भत्ता वाढणार, तब्बल इतके टक्के DA होणार
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; महागाई भत्ता 63 टक्क्यांवर जाण्याची शक्यता नवी दिल्ली : DA Allowance : केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्त्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सध्या मिळणारा 60 टक्के महागाई भत्ता पुढील वाढीनंतर 63 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. महागाईच्या आकडेवारीनुसार या वाढीचे गणित तयार झाले असून आता अंतिम निर्णयाकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. … Read more