महाराष्ट्र सरकारच्या निर्णयामुळे घर खरेदी करणे अधिक महाग झाले आहे, कारण काय? land record update February
Created by irfan :- 01 feb 2026 land record update February : महाराष्ट्रात घर किंवा जमीन खरेदी करणे aata महाग झाले आहे. राज्यातील रेडी रेकनरच्या सरासरी दरात ४.३९ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील घरे आणि मालमत्ता खरेदी करणे आणखी महाग होणार आहे. राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने गेल्या तीन वर्षांपासून रेडी रेकनरच्या दरात कोणतीही … Read more



