केंद्रीय कर्मचार्यांच्या सेवानिवृत्तीच्या वया बदल मोठी बातमी, केंद्र सरकारचे स्पष्ट उत्तर.Retirement age new update
Retirement age new update :- नमस्कार मित्रांनो गेल्या काही महिन्यांपासून, एका गोष्टीमुळे सरकारी नोकरी करणार्यांमध्ये बरीच खळबळ उडाली आहे – सेवानिवृत्तीचे वय कमी होत आहे की वाढत आहे? सोशल मीडियावर विविध प्रकारचे संदेश व्हायरल होत होते, ज्यामुळे कर्मचार्यांमध्ये भीती आणि गोंधळ वाढला. काहीजण असे म्हणत होते की वय 58 ते 55 पर्यंत कमी केले जाऊ … Read more



