दिव्यांग प्रमाणपत्राच्या टक्केवारीत मोठा घोटाळा; जिल्हा परिषदेत 16 कर्मचारी निलंबित. Disability Certificate Scam
दिव्यांग प्रमाणपत्राच्या टक्केवारीत मोठा घोटाळा; जिल्हा परिषदेत 16 कर्मचारी निलंबित. Disability Certificate Scam Disability Certificate Scam : जळगाव जिल्हा परिषदेत दिव्यांग प्रमाणपत्रातील टक्केवारीत गंभीर तफावत आढळून आल्याने मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 16 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून पुढील काळात आणखी कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. नेमका प्रकार काय आहे? Disability Certificate … Read more