एसटी कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतनाची फाईल अर्थखात्याकडे पडून, 24 तारखेला बोंबा मारो आंदोलन. Msrtc employees salary
एसटीच्या ८६ हजार कर्मचाऱ्यांचा पगारवाढीचा फरक रखडला; २४ फेब्रुवारीला ‘बोंब मारो’ आंदोलनाचा इशारा. Msrtc employees Salary. मुंबई : Msrtc employees Salary : राज्यातील (एसटी) मधील तब्बल ८६ हजार कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा फरक थकवून ठेवणारी फाईल गेल्या दहा दिवसांपासून अर्थ खात्यात निर्णयाविना पडून असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासोबत वाढीव फरकाचा हप्ता मिळेल, या … Read more