निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी ; राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय
मुंबई : Retired Government Employees : महाराष्ट्र शासनाने निवृत्त होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारी निवासस्थानाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्याच्या मुलाचे इयत्ता १ ली ते १२ वीपर्यंत शिक्षण सुरू असल्यास, ठरावीक अटींची पूर्तता करून निवृत्तीनंतरही संबंधित कर्मचाऱ्याला सरकारी निवासस्थान काही कालावधीसाठी ठेवता येणार आहे. या निर्णयानुसार, संबंधित कर्मचाऱ्याला निर्धारित कागदपत्रे सादर करावी लागतील. तसेच सरकारी निवासासाठी … Read more