पेंशनधारकांचा विजय, जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांना दिलासा; हायकोर्टाचा महत्त्वाचा आदेश. Government Employee Pension
नवी दिल्ली : Government Employee Pension : जुन्या पेन्शन योजनेत समावेश मिळावा, यासाठी प्रयत्न करणाऱ्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्याला कलकत्ता उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. कर्मचाऱ्याने पूर्वीची नोकरी सोडताना ‘टेक्निकल राजीनामा’ दिला नसल्याच्या कारणावरून त्याचा जुनी पेन्शन योजनेतील समावेशाचा दावा नाकारण्यात आला होता. मात्र, नियुक्तीच्या वेळी संबंधित अट स्पष्टपणे सांगण्यात आली नसेल, तर त्याचा फटका … Read more