आयटीआयमध्ये आता ड्रायव्हिंग प्रशिक्षण; डिझेल आणि मोटर मॅकेनिक ट्रेडला जोड
पुणे : ITI Driving Training औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (ITI) तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता वाहनचालक प्रशिक्षणाची सुविधाही उपलब्ध करून देण्याच्या दिशेने पावले उचलण्यात आली आहेत. डिझेल मॅकेनिक आणि मोटर मॅकेनिक व्हेईकल हे ट्रेड असलेल्या आयटीआयमध्ये ड्रायव्हिंग स्कूल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ वाहन दुरुस्ती आणि देखभालीचे तांत्रिक प्रशिक्षण न मिळता … Read more